खालील प्रश्नांची उत्तरे चूक , बरोबर च्या स्वरूपात आहेत . प्रश्न वाचून उत्तर तपासून पाहावे
1 ऑपरेटिंग सिस्टिम्स हे साधनांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि ऍप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्राम्स आहेत.
A TRUE बरोबर
2 मल्टिटास्किंग ही, एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
A TRUE बरोबर
3 कंप्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे मल्टिटास्किंग करणे म्हणतात.
B False चूक
4 कंप्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे बूटिंग करणे म्हणतात.
A TRUE बरोबर
5 ट्रबलशूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोघांमधील समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न करते.
A TRUE बरोबर
6 डिस्क फ्रॅग्मेंटर हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
A TRUE बरोबर
7 तुमच्या कंप्यूटरला व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या कंप्यूटरवर तुम्हाला अँटीव्हायरस प्रोग्राम इन्स्टॉल करावा लागेल.
A TRUE बरोबर
8 विन्डोज ऑपरेटींग सिस्टीममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस उपलब्ध नाही.
B False चूक
9 युनिक्सची ही आवृत्ती ही ओपन सोर्स असलेली ऑपरेटिंग सिस्टिम असून ही विन्डोजसाठी एक पर्याय आहे
A TRUE बरोबर
10 लिनक्स हा विन्डोज ऑपरेटिंग सिस्टिमसाठीचा एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय आहे
A TRUE बरोबर
11 ॲन्टिव्व्हायरस प्रोग्राम्स हे तुमच्या कंप्यूटर सिस्टिमवर आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम्स यापासून तुमच्या कंप्यूटर सिस्टिमचे रक्षण करतात.
A TRUE बरोबर
12 अनइन्स्टॉल प्रोग्राम्स हे तुम्हाला सुरक्षितरीत्या आणि पूर्णपणे आवश्यकता नसलेले प्रोग्राम्स तसेच त्याच्याशी संबंधित फाइल्स तुमच्या हार्ड डिस्कवरून काढून टाकण्याची परवानगी देते.
B False चूक
13 डिस्कवर ट्रॅक म्हणजे एक समकेंद्री वलय (concentric ring) असून प्रत्येक ट्रॅक हा वेजशेप्ड सेक्शन्स मध्ये विभागला जातो.
A TRUE बरोबर
14 सिस्टिम रीस्टोअर करणे हा एक युटिलिटी प्रोग्राम आहे जो वापरकर्त्यांना त्यांचे कंप्यूटर्स जेव्हा आधी योग्य रितीने चालू होते तेव्हा ते रीस्टोअर करून त्यांच्या कंप्यूटर्सशी संबंधित समस्या दुरुस्त करण्यास परवानगी देतो.
A TRUE बरोबर
15 डिस्क क्लीन-अप ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते.
B False चूक
16 ट्रॅक्स आणि सेक्टर्स यांच्यानुसार फाइल्स डिस्कवर सेव्ह आणि आयोजित केल्या जातात.
A TRUE बरोबर
17 फाइल कंप्रेशन ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते.
A TRUE बरोबर
18 जेव्हा एखादी फाइल अनेक छोट्या भागांमध्ये तोडली जाऊन जिथे कुठे जागा उपलब्ध असेल तेथे सेव्ह केली जाते तेव्हा हार्ड डिस्क काढून (Delete) टाकली जाते असे म्हणले जाते.
B False चूक
19 ॲन्टिव्हायरस ही एक ट्रबलशूटिंग युटिलिटी आहे जी आवश्यक नसलेल्या फाइल्स ओळखून त्या काढून टाकते.
B False चूक
20 युटिलिटी सूट्समध्ये फक्त एकच प्रोग्राम असतो.
B False चूक
21 मूळ फाईल्स नष्ट झाल्यास किंवा हरविल्यास फाईल काँप्रेशन प्रोग्राम्स हे वापरावयाच्या फाईल्सच्या प्रती करुन देतात
B False चूक
22 फाईल काँप्रेशन प्रोग्राम्स फाईल्सचा आकार कमी करतात की ज्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात.
A TRUE बरोबर
23 नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
FALSE24 आयकॉन्स हे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स असून बऱ्याचवेळा ते वापरली जाणारी ऍप्लिकेशन्स निदर्शित करतात.
A TRUE बरोबर
25 आयकॉन्स हे, रिसोर्सेसचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस उपलब्ध करुन देणारे व ऍप्लिकेशन्स रन करणारे प्रोग्राम्स आहेत.
B False चूक
26 बूटिंग म्हणजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
B False चूक
27 डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कंप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
B False चूक
28 ओरिजिनल (मूळ) फाईल्स खराब झाल्यास किंवा हरविल्यास बॅक-अप प्रोग्राम्स हे वापरण्यासाठी फाईल्सच्या प्रती करुन देतात.
A TRUE बरोबर
29 जीयुआयचे संपूर्ण रुप म्हणजे गाईड युजर इंटरफेस
B False चूक
30 एखाद्या स्टोअरेज डिव्हाइस ची क्षमता ही सर्वसाधारणत: मीटर मध्ये मोजली जाते.
B False चूक
31 कंप्युटरची एक्सटर्नल मेमरी ही त्याच्या मदरबोर्डवर स्लॉटसच्या स्वरुपात असते.
B False चूक
32 डेस्कटॉप, नोटबुक आणि टॅबलेट्स हे सॉफ्टवेअरचे प्रकार आहेत.
B False चूक
33 युनिकोड हा १६-बिट कोड आहे ज्याची रचना चायनीज आणि जपानी यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांना समर्थन देण्यासाठी करण्यात आली आहे.
A TRUE बरोबर
34 रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोअरेज मानले जाते.
FALSE35 रॅम ही तात्पुरती किंवा अस्थिर प्रकारचे स्टोअरेज मानले जाते.
A TRUE बरोबर
36 रीड-ओन्ली मेमरी (रॉम) चिप्समध्ये त्यांच्या उत्पादनकर्त्याद्वारा साठविलेली माहिती असते.
A TRUE बरोबर
37 तुमच्या कंप्यूटरवरून गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवर साउंड कार्ड इन्स्टॉल करण्याची आवश्यकता आहे.
A TRUE बरोबर
38 डेस्कटॉप कंप्यूटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते.
A TRUE बरोबर
39 साउंड कार्ड संगीताचे रूपांतर डिजिटल स्वरूपातील सूचनांच्या मालिकेमध्ये करते.
A TRUE बरोबर
40 एखादे अक्षर, अंक यासारखे कॅरॅक्टर किंवा एखादा टायपोग्राफिकल सिंबॉल दर्शविण्यासाठी बहुतेक कंप्युटर्स, वापरत असलेले एकक म्हणजे बाईट हे आहे.
A TRUE बरोबर
41 एएलयु (ALU) हे दोन प्रकारची ऑपरेशन्स करते, अरीथमेटिक व लॉजिकल.
A TRUE बरोबर
42 एएलयु (ALU) हे दोन प्रकारची ऑपरेशन्स करते, सेंट्रल व सर्क्युलर.
B False चूक
43 रॉम (ROM) चे संपूर्ण रुप म्हणजे रीड ओन्ली मेमरी.
A TRUE बरोबर
44 रैम (RAM) म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी.
A TRUE बरोबर
45 पोर्ट हे एक्सटर्नल डिव्हायसेस (बाह्य उपकरणे) सिस्टिम युनिटला जोडण्यासाठी लागणारे, एक सॉकेट आहे.
A TRUE बरोबर
46 सीपीयु हे दोन भाग मिळुन बनलेले असते: कंट्रोल यूनिट आणि ऍरिथमॅटीक लॉजिक यूनिट.
A TRUE बरोबर
47 युएसबी अशा रितीने डीझाईन केलेले असते की त्यामुळे कोणत्याही एक्सपांशन कार्ड्स किंवा स्लॉट्स शिवायच अनेक एक्स्टर्नल डिव्हायसेस त्याला जोडता येतात.
A TRUE बरोबर
48 मायक्रोप्रोसेसरला नेहमी सीपीयु म्हटले जाते.
A TRUE बरोबर
49 एखाद्या स्टोअरेज युनिटची क्षमता ही सर्वसाधारणपणे बाईट्स मध्ये मोजली जाते.
A TRUE बरोबर
50 कंप्युटरची इंटर्नल मेमरी ही चिप्सच्या स्वरुपात मदरबोर्डवर असते.
A TRUE बरोबर
51 बायनरी नंबरिंग मध्ये 0 व १ ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते.
A TRUE बरोबर
52 आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो.
A TRUE बरोबर
53 ASCII, EBCDIC आणि युनिकोड या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
A TRUE बरोबर
54 ASCII, EBCDIC व युनिकोड ही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत.
FALSE55 सिस्टीम बोर्डला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड असेही म्हटले जाते.
A TRUE बरोबर
56 अरिथमेटीक लॉजिक आणि कंट्रोल युनिट यांच्यासह मेमरी युनिट मिळून एक संपूर्ण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तयार होते.
A TRUE बरोबर
57 कीबोर्डवरील कीज् ज्या F1, F2 आणि तिथून पुढे अशा दाखवल्या जातात त्यांना टॉगल कीज् असे म्हणतात.
B False चूक
58 जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट पीसीज् आणि पीडीएज् बरोबर वापरले जाते.
B False चूक
59 वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट यांना कंप्यूटर जनरेटेड फाइल्समध्ये रुपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग केला जातो.
A TRUE बरोबर
60 फ्लॅटबेड स्कॅनरचा उपयोग करून तुम्ही प्रतिमा किंवा चित्रे स्कॅन करू शकत नाही.
B False चूक
61 मॅग्नेटिक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची आवश्यकता नसते.
A TRUE बरोबर
62 कॅरॅक्टर आणि मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे असे स्कॅनर्स असतात जे वैशिष्ट्यपूर्ण कॅरॅक्टर्स आणि मार्कस् ओळखू शकतात.
A TRUE बरोबर
63 आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे असे कोणतेही हार्डवेअर असते जे आउटपुट प्रदान करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरले जाते.
A TRUE बरोबर
64 मॉनिटर स्क्रीनवरील प्रतिमेच्या आउटपुटला बहुतांश वेळी सॉफ्ट कॉपी म्हणले जाते.
A TRUE बरोबर
65 मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे वापरकर्त्यासाठी माहिती प्रदर्शित करणे हे आहे.
A TRUE बरोबर
66 कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कंप्यूटरला जोडले जाऊ शकतात.
A TRUE बरोबर
67 थर्मल प्रिंटर्स उष्णतेच्या घटकांचा उपयोग उष्णतेला संवेदनशील असणार्या कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतो आणि ते एटीएम आणि पेट्रोल पंप्स येथे वापरले जातात.
A TRUE बरोबर
68 प्रिंटरसाठी रीझोल्युशन म्हणजे निर्माण केलेल्या प्रतिमांची स्पष्टता मोजणे, जी डीपीआय (डॉट्स पर इंच) अशी मोजली जाते.
A TRUE बरोबर
69 प्रिंटरमधील मेमरीचा उपयोग प्रिंटिंगसाठीच्या सूचना आणि ज्यांचे प्रिंटिंग व्हायचे आहे असे डॉक्युमेंट्स साठवून ठेवण्यासाठी केला जातो.
A TRUE बरोबर
71 एमएफडीजचा उपयोग रेकॉर्ड केलेले आवाज ग्रहण तसेच परत ऐकवण्यासाठी (प्ले बॅक करण्यासाठी) होतो.
B False चूक
72 मल्टिफंक्शनल डिव्हाइसेस (एमएफडी) स्कॅनर, प्रिंटर, फॅक्स आणि कॉपी मशिन यांच्या क्षमतेचे एकत्रिकरण करतात.
A TRUE बरोबर
73 मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी म्हटले जाते.
A TRUE बरोबर
74 हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
A TRUE बरोबर
75 फंक्शन कीज् विशिष्ट कार्ये करण्यासाठी सोपे पर्याय (शॉर्टकट) प्रदान करतात.
A TRUE बरोबर
76 हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
A TRUE बरोबर
77 कीबोर्डवरील F1, F2 ....... अशी लेबले असलेल्या कीजना फंक्शन कीज म्हणतात.
A TRUE बरोबर
78 स्टायलस ही एक पेनसारखी डिव्हाईस असून ती सर्वसामान्यत: टॅबलेट्स आणि स्मार्टफोन्स मध्ये वापरली जातात.
A TRUE बरोबर
79 ऑप्टिकल स्कॅनर टेक्स्ट आणि /किंवा प्रतिमा असलेली डॉक्युमेंट्स स्वीकारतो आणि त्यांचे मशीन - रीडेबल स्वरुपात रुपांतर करतो.
A TRUE बरोबर
80 कॅरॅक्टर व मार्क रेकग्निशन डिव्हायसेस ही, विशेष कॅरॅक्टर्स व मार्क्स ओळखण्याची क्षमता असलेले स्कॅनर्स असतात.
A TRUE बरोबर
81 व्हॉईस रेकग्निशन सिस्टिम्स, कंप्यूटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी, आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉईस कमांड्स स्वीकारतात.
A TRUE बरोबर
82 मॉनिटरची गुणलक्षणे म्हणजे रिझोल्युशन, डॉट पिच,रिफ्रेश रेट व आकार (साईज) ही असतात.
A TRUE बरोबर
83 स्पीकर्स व हेडफोन हे ऑडिओ - आउटपुट डिव्हायसेस सर्वात सामान्य असे प्रकार आहेत.
A TRUE बरोबर
84 वस्तुंवरील युपीसीज् वाचण्यासाठी दुकानांमध्ये बार-कोड स्कॅनर्सचा उपयोग केला जातो.
A TRUE बरोबर
85 ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन डिव्हाईस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाईस ही दोन्हीही नावे एकाच उपकरणाची आहेत.
FALSE86 छापील (printed) मजकूर मशीन-रीडेबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसीआरचा उपयोग करतात.
A TRUE बरोबर
87 स्पेशल परपज (खास कामासाठी असलेले) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात.
TRUE 88 मीडिया हे डेटा आणि प्रोग्राम्स धारण करणारे प्रत्यक्ष फिजिकल साधन असते.A TRUE बरोबर
89 सेकंडरी स्टोअरेज तात्पुरते किंवा अस्थिर स्टोअरेज प्रदान करते.
FALSE90 धुराचा कण, बोटाचे ठसे, धूळ किंवा मानवी केस हे हार्ड डिस्कचा वरील भाग तुटण्याला कारण होऊ शकतात.
A TRUE बरोबर
91 युएसबी ड्रायव्हर्स फ्लॅश ड्रायव्हर्स म्हणून देखील ओळखले जातात.
A TRUE बरोबर
92 ब्ल्यू-रे डिस्क्स या डीव्हीडीज् पेक्षा अधिक क्षमता असलेल्या आणि उच्च क्षमतेच्या (हाय डेफिनेशनच्या) मानक आहेत.
A TRUE बरोबर
93 सीडीज्, डीव्हीडीज् आणि ब्ल्यू-रे हे सर्व ऑप्टिकल डिस्कचे फॉरमॅट्स आहेत.
A TRUE बरोबर
94 डिस्क रीड करण्यासाठी वापरल्या जाणार्या निळ्या रंगाच्या लेझरपासून ब्ल्यू-रे डिस्क हे नाव पडले आहे.
A TRUE बरोबर
95 गूगल ड्राइव्हमध्ये संग्रहित असलेले तुमचे डॉक्युमेंट्स आणि फाइल्स प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
A TRUE बरोबर
96 स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.
A TRUE बरोबर
97 इंटरर्नल हार्ड डिस्क किवा फिक्स्ड डिस्क ही सिस्टीम युनिटच्या आत असते.
A TRUE बरोबर
98 उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
A TRUE बरोबर
99 डीव्हीडीचे संपूर्ण रुप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क.
A TRUE बरोबर
100 रायंटिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.
A TRUE बरोबर
101 रींडिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
A TRUE बरोबर
102 स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.
A TRUE बरोबर
103 RAM ला ROM असेही म्हटले जाते.
B False चूक
104 वेब हे इंटरनेट वर संसाधने (resources) उपलब्ध करून देणारे मल्टिमिडीया इंटरफेस आहे.
A TRUE बरोबर
105 ब्राउझर एक असा प्रोग्राम आहे जो इंटरनेट अॅक्सेस करण्यासाठी वापरला जातो.
A TRUE बरोबर
106 इंटरनेटचा वापर करून, तुम्ही ऑनलाइन गोष्टी खरेदी करू शकता.
A TRUE बरोबर
107 कोणत्याही वेबसाईटला नेव्हिगेट करण्यासाठी युजरला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एंटर करावा लागतो.
A TRUE बरोबर
108 बीएसएनएल, एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन हे भारतातील सर्वोत्कृष्ट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत.
A TRUE बरोबर
109 गूगल सर्च इंजिन चा उपयोग करून तुम्ही इंग्रजी भाषे व्यतिरिक्त इतर भाषेमध्ये पण माहिती सर्च करू शकता, जसे मराठी, हिंदी इत्यादी.
A TRUE बरोबर
110 इंटरनेटच्या साहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणी ऐकू शकता आणि कंप्यूटरवर ऑनलाइन गेम्स खेळू शकता.
A TRUE बरोबर
111 इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाइन शोधू शकत नाही.
B False चूक
112 इंटरनेट हे वायर्स, केबल्स आणि उपग्रहाच्याद्वारे जगभरातील लक्षावधी कंप्यूटर्स आणि संसाधनांसोबत जोडते.
A TRUE बरोबर
113 वायरलेस सर्व्हिस प्रोव्हायडर हे वायरलेस मोडेम्स असणार्या कंप्यूटर्ससाठी आणि इतर अनेक प्रकारच्या वायरलेस उपकरणांसाठी इंटरनेट कनेक्शन्स देतात.
A TRUE बरोबर
114 ई-मेल मेसेज सोबत असणारी अॅटॅचमेंट हि एखादी डॉक्युमेंट किंवा इमेज असू शकते.
A TRUE बरोबर
115 इन्स्टंट मेसेजिंग फक्त टेक्स्ट पाठविण्याचीच परवानगी देतात.
A TRUE बरोबर
116 जर तुम्ही व्यावसायिक नोकरी शोधत असाल तर लिन्क्डइन ही एक सोशल नेटवर्किंग साइट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे.
A TRUE बरोबर
117 नवीन साहित्य पोस्ट करणे, साईटवरील मजकुरात भर घालणे, त्यात बदल करणे किंवा तो काढून टाकणे यासाठी विकिपीडिया कोणालाही परवानगी देते.
A TRUE बरोबर
118 तुम्ही इंटरनेट वापरून ऑनलाईन वर्तमानपत्र वाचू शकता.
A TRUE बरोबर
119 वेबपेजमध्ये तुमचा माउस पॉईंटर जेव्हा लिंकच्या वर जातो, तेव्हा त्या माउस पॉईंटरचा आकार एका हातामध्ये बदलतो.
A TRUE बरोबर
120 तुमचे डिजीटल फोटो सहजपणे साठवणं आणि शेअर करण्यासाठी तुम्ही फोटोग्राफ शेअरींग साईट्स वापरू शकता.
A TRUE बरोबर
121 HTML ही वेब पेजेस प्रदर्शित करण्यासाठी वापरली जाणारी एक मार्कअप लँग्वेज आहे.
A TRUE बरोबर
122 जेव्हा तुम्ही "http://www.mkcl.org" असा ऍड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील .org निर्देशित करते की ती एक ऑर्गनायझेशनल वेबसाईट आहे.
A TRUE बरोबर
123 IM चे संपूर्ण रुप म्हणजे इन्फ्रारेड मेसेज आहे.
B False चूक
124 गुगल क्रोम ही एक मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
B False चूक
125 B2C, C2C आणि B2B हे ईलर्निंगचे तीन मूलभूत प्रकार आहेत.
B False चूक
126 इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेवरील गाणी डाउनलोड करणे व ऐकणे.
B False चूक
127 एचटीएमएल (HTML) हा संवेदनशील माहिती ट्रान्सफरचे संरक्षण करण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा प्रोटोकॉल आहे.
FALSE128 इंटरनेट कम्युनिकेशनचे सर्वात लोकप्रिय असलेले तीन प्रकार, ई-मेल, मेसेजिंग व सोशल नेटवर्किंग हे आहेत.
A TRUE बरोबर
129 ई-मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इंटरनेटवरुन व्हॉईस मेसेजेस पाठविणे.
B False चूक
130 गूगल क्रोम आणि मोझीला फायरफॉक्स हि काही ब्राऊजरची उदाहरणे आहेत.
A TRUE बरोबर
131 तुम्ही एकाचवेळी अनेक ईमेल्स पाठवू शकत नाही.
B False चूक
132 तुम्ही इंटरनेट वापरून ऑनलाईन टीव्ही पाहू शकता.
A TRUE बरोबर
133 तुम्ही इंटरनेटवरून गाणी डाऊनलोड करू शकता.
A TRUE बरोबर
134 कुठूनही अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या फाईल्स ऑनलाईन सेव्ह करू शकता.
A TRUE बरोबर
135 फायरवॉल तुमच्या सिस्टीमला हॅकर्सपासून वाचवते.
A TRUE बरोबर
136 इंटरनेटच्या सहायाने तुम्ही चित्रपट पाहु षकता, गाणी ऐकु षकता आणि कंम्प्युटरवर ऑनलाइन गेम्स खेळु शकता.
A TRUE बरोबर
137 फंक्शन key विशिष्ट कार्यांसाठी शॉर्टकट प्रदान करतात.
A TRUE बरोबर
138 इंटरनेटचा वापर करून तुम्ही षैक्षणिक माहिती ऑनलाइन शोधु शकत नाही.
B False चूक
139 जॉयस्टिक हे पेनासारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट पीसीज आणि पी डी एज बरोबर वापरले जाते.
B False चूक
140 स्लॉटस विषेश कार्डस किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्षन पांइट प्रदान करतात.
A TRUE बरोबर
141 डिस्कस विषेश कार्डस किंवा सर्किट बोर्डसाठी कनेक्षन पांइट प्रदान करतात.
B False चूक
142 मुख्य बोर्ड किंवा मदर बोर्ड याला स्लॉट्स असेही म्हणतात.
A TRUE बरोबर
143 इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाइन गाणी ऐकु शकत नाही.
B False चूक
144 इंटरनेट वापरुन आपण ऑनलाईन वस्तू विकत घेऊ शकत नाही?
B False चूक
145 रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोअरेज मानले जाते.
B False चूक
146 नेटवर्क इंटरफेस कार्ड (एन आय सी) हे नेषन अॅडप्टर कार्ड म्हणुन देखील ओळखले जाते.
B False चूक
147 वायरलेस नेटवर्क कार्ड कंम्प्युटर तारों के बिना जुडे होने की अनुमति देते है.
A TRUE बरोबर
148 नेटवर्क इंटरफेस कार्ड (एन आय सी) नेटवर्क अॅडप्टर कार्ड म्हणुन देखील ओळखले जातात.
A TRUE बरोबर
149 प्रत्येक कंम्प्युटर सिस्टिम मध्ये बसेसच्या दोन प्राथमिक श्रेणी असतात. सिस्टिम बसेस आणि एक्सपांषन बसेस
A TRUE बरोबर
150 यु एस बी चा रचना एक्सपांषन कार्ड किंवा स्लॉट्स यांचा वापर न करता विविध बाहय डिव्हायसेसला मदत करण्यासाठी केलेली असते.
A TRUE बरोबर
151 इलेक्ट्रोनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेटवरून गाणी डाउनलोड करणे आणि ऐकणे
B False चूक
152 ईकॉमर्स एक मुक्त स्त्रोत अनुप्रयोग आहे जो आपल्याला स्प्रेडशीट दस्तऐवज तयार करण्यास अनुमती देतो.
B False चूक
153 युझर इंटरनेट हा अशा अॅप्लिकेशन चा भाग आहे जे वापर कत्र्याला प्रोग्राम नियंत्रित करण्याचे तसेच त्याच्या संवाद साधण्यासाठी परवानगी देते.
B False चूक
154 डेटाबेस हे संबंधित माहितीचे सुसंघटीत संकलन असते.
A TRUE बरोबर
155 या सिस्टिम सॉफ्टवेअर वर तुमच्या कंम्प्युटर्सच्या संसाधनांचे (resources) व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते.
A TRUE बरोबर
156 ऑपरेटिंग सिस्टमचे काम यूजर ला इंटरफेस प्रदान करणे आहे.
A TRUE बरोबर
157 मॉड्युलेषन हे डिजिटिल मधुन अॅनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला नाव आहे.
A TRUE बरोबर
158 वायरलेस मॉडेमला WWAN (वायरलेस व्यापी एरिया नेटवर्क) म्हणूनही ओळखले जाते.
A TRUE बरोबर
159 केबल दूरसंचार कंपन्या त्यांच्या विद्यमान दूरदर्शन केबलचा वापर करून सॅटेलाइट कनेक्शन प्रदान केले आहे.
A TRUE बरोबर
160 डीएसएल डायल-अप पेक्षा बरेच जलद आहे
A TRUE बरोबर
161 ................. हाय-स्पीड कनेक्शन पुरवण्यासाठी मानक टेलिफोन लाइन वापरते.
A TRUE बरोबर
162 एका संवाद वाहिनीची क्षमता डिस्कमध्ये मोजली जाते.
B False चूक
163 एका संप्रेषण वाहिनीची क्षमता बँडविड्थमध्ये मोजली जाते
A TRUE बरोबर
164 पैकेकेटिझेशन म्हणजे ब्रेकिंग माहिती लहान भागांमध्ये आहे.
A TRUE बरोबर
165 युनिक्सची ही आवृत्ती ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी विंडोजसाठी पर्यायी आहे.
A TRUE बरोबर
166 तुम्ही तुमच्या कंप्युटर मधील अॅप्लिकेषन ओपन करण्यासाठी तुमचा माउस वापरू शकता.
A TRUE बरोबर
167 माउसचे लेफ्ट बटन प्रेस करणे आणि सोडून देणे याला रिडींग असे म्हणतात.
B False चूक
168 सीडी वरील वर्तुळाकार मोकळ्या जांगामध्ये (ट्रॅक्स) चुंबकीय माध्यमातून माहीती साठविली जाते.
A TRUE बरोबर
169 ‘अनइन्स्टॉल प्रोग्रॅम’ मुळे कंप्यूटर हार्ड डिस्कवरील नको असलेले प्रोग्रॅम्स काढून टाकता येऊ शकतात.
A TRUE बरोबर
170 इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे _____ आहे.
A TRUE बरोबर
171 मूळ फाईल्स खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणा-या त्याच फाईल्स चा दुसरा संच म्हणजे ‘बॅकअप प्रोग्रॅम’ होय.
A TRUE बरोबर
172 इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणी ऐकू शकता आणि कंप्यूटरवर ऑनलाइन गेम्स खेळू शकता.
A TRUE बरोबर
173 इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाइन शोधू शकत नाही.
B False चूक
174 तुम्ही उत्पादने ऑनलाइन खरेदी करू शकत नाही.
B False चूक
175 इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाइन गाणी ऐकू शकत नाही.
B False चूक
176 कीबोर्ड किंवा माऊस यांच्याविना कंप्यूटर चालू शकतो, परंतु ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय नाही.
A TRUE बरोबर
No comments:
Post a Comment